तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)
मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि …
तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम) Read More »