Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम
कांदेपोहे कार्यक्रम झाला आणि पाहुणे परत गेले. आता निधीच्या मम्मा पप्पांना तिच्या निर्णयाची उत्सुकता लागली होती. चार दिवस होऊन गेले तरी निधीचा निर्णय काही ठरत नव्हता. तिच्या मनात नुसताच गोंधळ उडाला होता. बराच विचार करून एक दिवस निधीने ठरवलं आज फायनल काय तो निर्णय कळवायचा. निधीच्या मनात विचार आला, “सुजय च्या जागी मी असते …