कृष्ण प्रेमी राधिका

      नदी किनारी असलेल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातील मंदिरात राधा कृष्णाच्या मुर्तीवर कोवळी सुर्य किरणे पडल्याने ती मुर्ती अजूनच उठून दिसत होती. एक‌ वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर भासत होते.       सकाळचा मंद गार वारा, पक्षांची किलबिल आणि मंदिरच्या परिसरातालील प्रसन्न वातावरण आणि अधूनमधून होणारा घंटानाद अनुभवत राधिकाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक वेगळीच छटा उमटली होती…आजचा दिवसही तिच्यासाठी खास होता. […]

कृष्ण प्रेमी राधिका Read More »