संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )
प्रिय दादा, रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ? यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि …
संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र ) Read More »