laghu Katha

प्रीत तुझी माझी

सुर्य मावळतीला आला होता..   तांबड्या रंगाच्या छटा क्षितीजावर पसरल्या होत्या..   निळाशार समुद्र या क्षणी अजूनच सुंदर भासत होता..   गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता अन् लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता..   मानसीचं मन मात्र आज कशातच रमत नव्हतं. ती एकटीच त्या सुर्याकडे बघत कुठेतरी हरवली होती. पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या..मन […]

प्रीत तुझी माझी Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा

निधी फ्रेश होऊन चहा नाश्ता करत असतानाच पाहुण्यांचा फोन आला. “अर्धा तासात आम्ही पोहोचतो” असं पाहुणे मंडळींकडून कळताच मम्मा पप्पांची घाई सुरू झाली. सगळी अरेंज मेंट नीट झाली आहे ना याची खात्री करून घेत मम्मा निधीला म्हणाली, “निधी आता तू तयार हो..काही मदत लागली तर आवाज दे मला..”   निधीला मात्र जराही उत्साह वाटत नव्हता.

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला

“निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.   निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला‌ मिळतं निवांत.. ”   “निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”   “मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला Read More »

संसाराचे ब्रेकअप

संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच.. आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..” होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता

संसाराचे ब्रेकअप Read More »

उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..

सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच

उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली.. Read More »

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ? अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २ Read More »

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १

संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची. अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌

प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १ Read More »

Free Email Updates
We respect your privacy.