Inspirational

संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज..

नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा …

संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज.. Read More »

निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..

समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती‌ पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते …

निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते.. Read More »

रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )

“रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता) “शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशी सोबत बोलत होती) …

रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा ) Read More »

सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास

सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे …

सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास Read More »

तेच खरे हिरो….

मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने …

तेच खरे हिरो…. Read More »

स्त्रीजन्म

आधीच्या काळात स्त्रीचं अस्तित्व हे चूल आणि मूल इतकचं होतं. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. पुरुष प्रधान संस्कृती, अगदी कमी वयात मुलींची लग्नं व्हायची, मग सासर जसं असेल तशा परीस्थितीत तिनं राहायचं, अन्याय झाला तरी तिला सहन करण्याशिवाय पर्याय नसायचा. आजच्या काळात तर स्त्री सुशिक्षित आहे पण तरिही परीस्थिती फार काही बदलली नाही. गावाकडचा विचार केला …

स्त्रीजन्म Read More »

तिमीरातूनी तेजाकडे..भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्‍यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती. गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव होती. आई मी शाळेत जाण्यापेक्षा …

तिमीरातूनी तेजाकडे..भाग २ Read More »

Free Email Updates
We respect your privacy.