भयकथा

भुताटकी इमारत ( भयकथा)

मदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्रांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर […]

भुताटकी इमारत ( भयकथा) Read More »

रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा )

लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही पतीराजांच्या आजोळी गेलेलो. राज्य महामार्गाला लागूनच वसलेले एक गाव, महामार्गाच्या आजूबाजूला शेती, जवळच वस्ती. आजोळी घरच्या शेतात मोठमोठ्या विहीरी, गर्द हिरवी आंब्याची झाडे, जवळच नविन झालेलं एक भलं मोठं धरण असा निसर्गरम्य परिसर. मोठ्या उत्सुकतेने आम्ही सगळे घरापासून दुचाकींवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेलो. लहानपणापासून राहणं, शिक्षण हे बर्‍यापैकी शहरी वातावरणात

रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा ) Read More »

भूलभुलैया ( लघुकथा )

गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती

भूलभुलैया ( लघुकथा ) Read More »

एक वाडा झपाटलेला ( भयकथा)

संपतराव पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणूस, गावाच्या मधोमध भला मोठा वाडा, कामाला चोवीस तास गडी माणसं, इतक्या मोठ्या वाड्यात संपतराव, पत्नी सीमा, दहा वर्षांची मुलगी शालिनी , लहान भाऊ गणेश आणि खाटेवर आजारी संपतरावांची आई राहायचे. सोबतीला आई साहेबांच्या सेवेत कमला असायचीच. गावात त्यांची शेती होती आणि गणेश शेतीच्या कामाचा हिशोब बघायचा, सीमा वाड्यावर काय

एक वाडा झपाटलेला ( भयकथा) Read More »

Free Email Updates
We respect your privacy.