गण्या (काल्पनिक हास्य कथा)

मोजक्याच वस्तीचे एक लहानसे गाव होते, गावात सगळ्यांचा लाडका असा एक गण्या नामक तरूण राहायचा. त्याचं नाव गणेश पण सगळे लाडाने गण्या म्हणायचे. हा गण्या होता सांगकाम्या, जरा मंद बुद्धीचा शिवाय रातांधळा. गण्या अगदी लहान असताना वडील देवाघरी गेल्याने आई आणि गण्या दोघेच घरी असायचे. गावालगत असलेल्या दोन एकर शेतात मेहनत करून गण्याच्या आईने त्याला […]

गण्या (काल्पनिक हास्य कथा) Read More »