भुताटकी इमारत ( भयकथा)
मदन नोकरीच्या शोधात पुण्यात आलेला. सुरवातीला एक खोली मित्रांसोबत शेअर करून काटकसरीने वर्ष काढलं. आता मात्र चांगली नोकरी मिळाली आणि आई बाबांना आता पुण्यातच घेऊन यायचं असं त्याचं ठरलं. आई बाबा इकडे येणार म्हंटल्यावर अर्थातच घराची शोधाशोध सुरू झाली. जिथून ऑफिस फार लांब पडणार नाही अशा एरिया मध्ये घर बघावं असा विचार करून त्याने घर …