प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा
“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.
दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.
वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

-
Read more: आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही
ती : (सगळे कप्पे पुर्ण पणे भरून असलेल्या कपाटात बघून) अरे, मी आज काय घालू.. माझ्या कडे तर कपडेच नाही.तो : (गमतीच्या सुरात चिडवत) अगं इतकं काय त्यात, माझे कपडे घालून जा आॅफिसला. ती : गप्प बस तू. खरंच अरे आॅफीसला घालायला कपडेच नाही मला. तो : (आश्चर्याने कपाटात डोकावून) इतके तर आहेत, घाल ना…
-
Read more: Extramarital Affair – भाग २ ( अंतिम भाग)
मागच्या भागात आपण पाहीले की आभा आणि मनिष यांची बॅडमिंटन खेळताना ओळख होते आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीला सुरवात होते. आता पुढे. दररोज सकाळी आभा आणि मनिष बॅडमिंटन खेळण्याच्या निमित्ताने भेटायचे, खेळून झाल्यावर कधी ज्यूस घ्यायला तर कधी एकत्र नाश्ता करायला दोघेही जायचे. मनिष बडबड्या, विनोदी स्वभावाचा त्यामुळे आभाला त्याच्याशी गप्पा मारायला खूप मज्जा यायची. त्याच्यासोबत…
-
Read more: Extramarital Affair – भाग १
“सुजय, मला एक संधी दे ना रे..मी खरंच चुकले अरे.. भावनेच्या भरात वाहवत गेले…एकदा माफ कर ना रे मला.. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर…प्लीज सुजय..एकदा संधी दे मला…” आभा रडत रडतच सुजय ला नातं टिकवण्यासाठी एक संधी मागत होती. सुजय (भावनिक होऊन राग व्यक्त करत) उत्तरला- “प्रेम..…माझ्यावर… आणि तुझं..ते असतं तर अशी वागली नसती आभा…
-
Read more: अनोळखी नातं..
रीयाने आनंदात अमेयला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली. जय म्हणजेचं रीयाच्या होणार्या नवर्याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमेयला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे जय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती. अमेय शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे त्याला सुचत नव्हतं, मनापासून तुझं अभिनंदन, तू…
-
Read more: संसाराचा गाडा सुरळीत चालवायला दोघांचीही गरज..
नवरा बायको, म्हणतात ना एका संसार रुपी रथाची दोन चाके आहेत. खरंच आहे ते. नविन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास. त्याने केलेलं तिचं कोतुक, मग ते जेवण बनवण्यावरुन असो किंवा तिच्या दिसण्यावरुन. त्यावर तिचं लाजणं. प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा…
-
Read more: सात मुली नंतर आठवा मुलगा झाला…
आजच्या विज्ञान युगात आठ वेळा बाळंतपण, ऐकूनच धक्का बसतो ना…कामवाल्या मावशी अतिशय आनंदाने सांगत होत्या की माझ्या बहिणीला वारीस जन्माला आला, सात मुली नंतर आठवा मुलगा झाला. ते ऐकून आश्चर्यने त्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हते. आजच्या काळात आठ वेळा बाळंतपण. त्या मात्र अतिशय आनंदात होत्या. जरा वेळ विचारात गुंतून भानावर आले आणि त्यांना…
-
Read more: निर्णय चुकले की आयुष्य चुकत जाते..
समिधा आणि अजय, कॉलेजमध्ये एकत्र शिकायला होते. समिधा देखणी, अतिशय उत्साही, मेहनती आणि मनमिळावू मुलगी. कुणालाही काही अडचण असो, ती मदतीला तत्पर असायची, त्यामुळे सगळ्यांची लाडकी. अजयला तिचा हाच गुण खूप आवडायचा. अजय म्हणजे शांत, संकोची स्वभावाचा आणि हुशार मुलगा. समिधा त्याला सुरवाती पासूनच खूप आवडायची पण तिला अचानक प्रेमाची कबुली दिली तर ती ते…
-
Read more: रसिकाचा अरसिक शशी..( एक प्रेमकथा )
“रसिका, मला यायला रात्री उशिर होईल गं, जेवणासाठी वाट बघत बसू नकोस..सध्या खूप काम आहेत ऑफिसमध्ये.. निघतोय मी..” (शशिकांत गडबडीत तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघताना रसिकाला सांगत होता) “शशी, अरे नाश्ता करून जा ना.. झालाचं आहे तयार..काल रात्रीही उशीरा आलास.. खाऊन गेलास तर बरं वाटेल रे मला..” (रसिका स्वयंपाकघरात नाश्ता बनवत शशी सोबत बोलत होती)…
-
Read more: देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग २
मागच्या भागात आपण पाहीले की सुलोचनाला भेटायला मानसी आश्रमात गेल्यावर सुलोचना मानसीला तिच्या आयुष्यात काय घडले ते सांगत असते. सुलोचना एका अतिशय गरीब घरातील मुलगी, आई वडील दुसर्यांच्या शेतात काम करून कुटुंब चालवत असतात. शेताजवळच एका छोट्याश्या झोपडीत आई वडील सुलोचना आणि दोन लहान भाऊ असे एकूण पाच जणांचं कुटुंब राहायचं. त्या गावात, आजुबाजूच्या परिसरात…
-
Read more: देवदासी प्रथा- कहाणी सुलोचनाची… भाग १
उन्हाळ्याच्या कडक उन्हात डोक्यावर देविचा फोटो असलेली परडी घेऊन जाताना सुलोचनाला चक्कर आली आणि ती रस्त्यातच खाली कोसळली. आजूबाजूच्या लोकांनी तिला रस्त्याच्या बाजूला नेले, चेहऱ्यावर पाणी शिंपडले, जरा वेळाने ती शुद्धीवर आली. तिच्या आजूबाजूची गर्दी कमी झाली. त्याच गर्दीत असलेली मानसी मात्र तिची अवस्था बघून तिथेच थांबली, मानसीने सुलोचनाला पाणी प्यायला दिले, काही खाल्लं की…
-
Read more: सिक्रेट सुपरस्टार- एक काटेरी प्रवास
सोहम, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. सोहम, आई वडील ,बहीण आणि एक भाऊ असं पाच जणांचं कुटुंब. वडील सरकारी नोकरीत कामाला. सोहम सगळ्यात मोठा मुलगा, देखणा, गोरापान, अभ्यासात हुशार पण वयानुसार मात्र त्याचा आवाज पुरुषांसारखा बदलला नाही. वयात आल्यावर सोहम मध्ये बदल होईल म्हणून सुरवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही. शाळेत मात्र त्याला या गोष्टींमुळे सगळे…
-
Read more: तेच खरे हिरो….
मनवाला आज क्लासवरून यायला उशीर झाला त्यामुळे आई सतत घराच्या आत बाहेर चकरा मारत होती. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्री आठ वाजता मध्य रात्र असल्यासारखे वाटत होते. मनवाचे बाबाही कामानिमित्त बाहेर गावी गेलेले. काय करावं आईला कळत नव्हते, नेहमी सात वाजेपर्यंत घरी येते आणि आज तासभर उशीर कसा झाला असेल शिवाय फोन स्वीचऑफ येतोय. काळजीतचं आईने…
-
Read more: स्त्रीजन्म
आधीच्या काळात स्त्रीचं अस्तित्व हे चूल आणि मूल इतकचं होतं. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू. पुरुष प्रधान संस्कृती, अगदी कमी वयात मुलींची लग्नं व्हायची, मग सासर जसं असेल तशा परीस्थितीत तिनं राहायचं, अन्याय झाला तरी तिला सहन करण्याशिवाय पर्याय नसायचा. आजच्या काळात तर स्त्री सुशिक्षित आहे पण तरिही परीस्थिती फार काही बदलली नाही. गावाकडचा विचार केला…
-
Read more: नकारात्मक विचार.. जीवघेणे परीणाम-भाग २
अनन्याला नकारात्मक विचारातून बाहेर काढण्यासाठी शक्य ते प्रयत्न राघव करत होता. गरोदरपणात तिसऱ्या त्रैमासिकित जास्त काळजी घ्यायला हवी पण अनन्या मात्र दिवसेंदिवस खचून जाऊ लागली, वेडेवाकडे विचार करू लागली. तिला बाळाची हालचाल जरा कमी वाटली की रडायला लागायची, माझ्या बाळाला काही झालं नाही ना म्हणून सतत आईला प्रश्न विचारायची. जरा पोटात पाठीत दुखले तरी घाबरून…
-
Read more: नकारात्मक विचार….जीवघेणे परिणाम- भाग १
अनन्या आज खूप आनंदात होती, काय करू कुणाला सांगू अशा अवस्थेत तिने आईला फोन केला ” हॅलो आई, काय करते आहे, कामात होतीस का… बरं ऐक मला तुझ्याशी बोलायचं आहे… म्हणजे तुला काही तरी सांगायचे आहे…आई…आई…. अगं तू आजी होणार आहे”, आताच आम्ही डाॅक्टरांकडे जाऊन आलो.. आई मी आज खूप खुश आहे..”. हे ऐकून आईच्या…
